अर्थ : पोवाड्यातील कडवे.
उदाहरणे :
तिसर्या चौकात पुरंदराच्या स्वारीचे वर्णन आहे.
अर्थ : चहूबाजूस बांधकाम केलेली व मधे रिकामी असलेली जागा.
उदाहरणे :
वाड्याच्या मधल्या चौकात बरीच गर्दी जमली होती.
अर्थ : लग्नादी समारंभात, पाटपासोड्यावर गहू, तांदूळ यांनी काढलेला चौकोन.
उदाहरणे :
चौक भरून कुलस्वामिनीची स्थापना केली.
अर्थ : चौसोपी वाड्यातील खुला, चौकोनी मध्यभाग.
उदाहरणे :
मुले चौकात खेळत आहेत.
चौक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chauk samanarthi shabd in Marathi.